Group : धनगर समाज सेवा संघ पुणे
Admin : मुकुंद कुचेकर
Contact : ९६०४४ २१३९७
Group : जय मल्हार वधूवर सूचक मंडळ पुणे
Admin : रवींद्र कोकाटे
Contact : ९७६३४ ५८६३५
Group : पुण्यश्र्लोक वधू-वर मेळावा, पुणे
Admin : गणेश पुजारी
Contact : ९४२२० ११०६०
Group : सर्व प्रांतीय धनगर मेळावा, पुणे
Admin : अंकुश भांड
Contact : ९८९०० ८८०३८
याव्यतिरिक्त तुम्ही सर्व Dhangar Samaj Vadhu Var Suchak Whatsapp Groups Link किंवा Dhangar Samaj Vadhu Var Suchak Mandal(Matrimony) Group Name हि पाहू शकता. पाहण्यासाठी त्यावर फक्त Click करा.
आपला इतिहास वाचा :
सावधान
तुम्ही Online स्थळे पाहत आहात मंग खालील माहिती नक्की वाचा!
- तुम्हाला अनोळखी विवाह संस्थेचा call आलेला आहे का?
- त्यांनी तुम्हाला ऐका सुंदर मुलगीचा किंवा मुलग्याचा biodata send केला आहे का?
- Send केलेला Biodata मधील सुंदर मूलगीला किंवा मुलग्याला तुमचा Biodata पंसत आलेला आहे अस Call वर सांगितले गेले आहे का?
- तुमचा विश्वास बसावा म्हणून काही मुलींशी अथवा मुलांशी तुम्हाला Contact नंबर देवून बोलण्यास ही सांगितले आहे का?
- त्या मुलगीचा अथवा मुलग्याचा पत्ता देतो तुम्ही बघून या अस ही सांगितले आहे का?
- त्यासाठी तुम्हच्याकडून ३000 ते १0000 पर्यन्त रजिस्ट्रेशन फी मागितली आहे का?
तर मग…सावधान
या आशा बोगस विवाह संस्था तुम्हाला फसवत आहेत. Calling center द्वारे मुले-मुलींना तुमच्याशी गोड-गोड बोलायला लावतात आणि तुम्ही त्यांच्या जाळ्यात फसले जाता. आशा अनोळखी बोगस संस्थे पासून सावध रहा. सतर्क रहा.
एक रुपया हि भरू नका. आपला बहुमूल्य वेळ या फसवे संस्थेशी बोलण्यात वाया घालवू नका.
AHILYA GROUP तर्फे आवाहन
तुम्हाला तुमचा योग्य जोडीदार मिळावा म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न. तुमचा योग्य तो whatsApp Group Join करा व एखाद्या Group वरून जर आर्थिक देवाणघेवाण होत असेल तर त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही.
तुम्हाला जर एखाद्या Group बद्दल वाईट अनुभव आला तर किंवा तुम्ही एखाद्या Whats Group चे Admin आहात व याठिकाणी तुमच्या Group ची माहिती देऊ इच्छिता तर आम्हाला [email protected] या ईमेल वर संपर्क करा.