अहिल्यादेवी होळकर यांच्या राजकारभाराची प्रशासकीय व्यवस्था
होळकरांच्या राज्याला प्राकृतीक सीमा नव्हती. काही परगणे माळवा, राजपुतांना व नेमाड क्षेत्रात तर उरलेले दक्षिणच्या पठरात होते. एकूण एकशे सव्वीस (१२६) परगणे असून सुभेदार मल्हाररावाच्या… Read More »अहिल्यादेवी होळकर यांच्या राजकारभाराची प्रशासकीय व्यवस्था