Skip to content

malharrao holkar

वाफगावचे एक बुंदकी व दु बुंदकी नाणे

“श्री मल्हारराव चरणी तत्पर खंडोजी सुत मालेराव होळकर” महाराजा यशवंतराव होळकर यांची जन्मभूमी असलेले वाफगाव ऐतिहासिकरित्या महत्त्वाचे असुन होळकर रियासतीचा अभ्यास करतांना मराठा कालखंडात होळकरांच्या… Read More »वाफगावचे एक बुंदकी व दु बुंदकी नाणे

होळकरांचे ऐतिहासिक वाफगाव

महाराजा यशवंतराव होळकर(प्रथम) यांचे जन्मगाव वाफगाव ता.राजगुरू जिल्हा पुणे असुन वाफगावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. होळकर राजघराण्यांच्या वंशावळीत सहावी वस्ती होळकरांची वाफगाव असा उल्लेख आढळतो. मल्हारराव… Read More »होळकरांचे ऐतिहासिक वाफगाव

सुभेदार तुकोजींची उत्तरेकडील कामगिरी(१७६९-७२)

“मराठ्यांनी १० फेब्रुवारी १७७१ रोजी दिल्ली काबिज केली“ १० जुन १७६८ ला पेशवे माधवरावांनी घोडप येथे रघुनाथरावांचा पराभव करुन त्यांना पुण्यात नजर कैदेत ठेवले. जानोजी… Read More »सुभेदार तुकोजींची उत्तरेकडील कामगिरी(१७६९-७२)

काशीविश्वनाथ कॉरिडोर मध्ये ऊभारणार अहिल्यादेवीची प्रतिमा

मराठ्यांचे वर्चस्व उत्तर भारतामध्ये वाढत होते, बाहरी आक्रमणाचे मुख्य केंद्रबिंदू असणारा माळवा प्रांत हा जणू भुरुजच मानल्या जायचा. त्या काळी दिल्लीची आणि माळव्याची सत्ता ज्यांच्याकडे… Read More »काशीविश्वनाथ कॉरिडोर मध्ये ऊभारणार अहिल्यादेवीची प्रतिमा

पानिपत व सुभेदार मल्हारराव होळकर

जेष्ठ इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांच मत दुसर्यांचा कपटाने आपण नामोहरम होण्यास तो ( मल्हारबां) तयार नव्हता. महाभारताचे सार हेच आहे. श्रीकृष्णाचा वागणुक याप्रमाणेच झालेली… Read More »पानिपत व सुभेदार मल्हारराव होळकर

अहिल्यादेवी होळकर आणि जेजुरी गड

जेजुरी गड, ता.पुरंदर जि.पुणे(महाराष्ट्र)Jejuri Gad, Tal-Purandar Dis-Pune(MH)  इतिहास : श्री मल्हारी मार्तंड देवस्थान म्हणजेच श्री खंडोबा यांचे मंदिर. जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिर वास्तुकला परंपरेच्या… Read More »अहिल्यादेवी होळकर आणि जेजुरी गड

अहिल्यादेवी होळकरांच्या जहागीरीचे स्वरूप

होळकरांच्या सरदारीचे राज्यकारभाराच्या दृष्टिकोनातून अहिल्यादेवींच्या कारकिर्दीत जहागिरीचे प्रामुख्याने दोन भाग होते.१)खासगी जहागीर,२)जाहगिरी ऊर्फ दौलत, खासगी जहागीर : इ. स. १७३३ मध्ये बाजीराव पेशवे यांचेकडून सुभेदार मल्हारराव… Read More »अहिल्यादेवी होळकरांच्या जहागीरीचे स्वरूप

सुभेदार मल्हारराव होळकरांचा मृत्यू

पानिपताने हताश न होता मराठ्यांनी पुन्हा कंबर बांधली. या कामात भोसले, माधवराव व सुभेदार मल्हाराव होळकर हे अग्रगण्य होते. माधवरावांनी दक्षिणेकडील मोंहीम हाती घेतली व… Read More »सुभेदार मल्हारराव होळकरांचा मृत्यू

अहिल्यादेवींचा राजकीय व प्रशासकीय नेतृत्वाचा विकास

सुभेदार मल्हाररावांचा आपल्या सुनेच्या योग्यतेवर पूर्ण विश्वास होता. अहिल्याबाई या बुद्धीमान, कुशाग्र असल्याने राजकारभाराची जबाबदारी अहिल्याबाईवर सोपवत. अहिल्याबाई ती सर्व कामे अतिशय चातुर्याने करीत असत.… Read More »अहिल्यादेवींचा राजकीय व प्रशासकीय नेतृत्वाचा विकास

कुंभेरी युद्ध आणि खंडेरावांचा मृत्यू

बादशहाने सफदरणेगाची वजीर पदावरून हकालपट्टी केल्याने त्या दोघांत संघर्ष सुरू झाला. त्यामुळे बादशहाने मराठ्यांना मदत मागितली. त्यानुसार पेशव्यांनी रघुनाथदादा, होळकर, शिंदेंना पाठविले परंतु मराठे दिल्लीत… Read More »कुंभेरी युद्ध आणि खंडेरावांचा मृत्यू