Skip to content

ahilyabai holkar

अहिल्यादेवी होळकरांच्या जहागीरीचे स्वरूप

होळकरांच्या सरदारीचे राज्यकारभाराच्या दृष्टिकोनातून अहिल्यादेवींच्या कारकिर्दीत जहागिरीचे प्रामुख्याने दोन भाग होते.१)खासगी जहागीर,२)जाहगिरी ऊर्फ दौलत, खासगी जहागीर : इ. स. १७३३ मध्ये बाजीराव पेशवे यांचेकडून सुभेदार मल्हारराव… Read More »अहिल्यादेवी होळकरांच्या जहागीरीचे स्वरूप

अहिल्यादेवी होळकर अन्नछत्र(धर्मशाळा) : लोणार

लोणार, जि.बुलढाणा(महाराष्ट्र) सम्राट अशोकानंतर संपूर्ण भारतभर लोककल्याणकारी कार्य फक्त अहिल्याबाईनीच केली. अहिल्याबाई चे राज्य कालौघात नष्ट झाले परंतु त्यांनी भारतात ऊभे केलेले धर्माचे राज्य आजही… Read More »अहिल्यादेवी होळकर अन्नछत्र(धर्मशाळा) : लोणार

सुभेदार मल्हारराव होळकरांचा मृत्यू

पानिपताने हताश न होता मराठ्यांनी पुन्हा कंबर बांधली. या कामात भोसले, माधवराव व सुभेदार मल्हाराव होळकर हे अग्रगण्य होते. माधवरावांनी दक्षिणेकडील मोंहीम हाती घेतली व… Read More »सुभेदार मल्हारराव होळकरांचा मृत्यू

अहिल्यादेवींचा राजकीय व प्रशासकीय नेतृत्वाचा विकास

सुभेदार मल्हाररावांचा आपल्या सुनेच्या योग्यतेवर पूर्ण विश्वास होता. अहिल्याबाई या बुद्धीमान, कुशाग्र असल्याने राजकारभाराची जबाबदारी अहिल्याबाईवर सोपवत. अहिल्याबाई ती सर्व कामे अतिशय चातुर्याने करीत असत.… Read More »अहिल्यादेवींचा राजकीय व प्रशासकीय नेतृत्वाचा विकास

कुंभेरी युद्ध आणि खंडेरावांचा मृत्यू

बादशहाने सफदरणेगाची वजीर पदावरून हकालपट्टी केल्याने त्या दोघांत संघर्ष सुरू झाला. त्यामुळे बादशहाने मराठ्यांना मदत मागितली. त्यानुसार पेशव्यांनी रघुनाथदादा, होळकर, शिंदेंना पाठविले परंतु मराठे दिल्लीत… Read More »कुंभेरी युद्ध आणि खंडेरावांचा मृत्यू

बाजीरावांकडून मल्हारराव होळकरांना माळव्याची सनद

माळवा विजयाने होळकर, शिंदेंच्या कर्तृत्वाला सुरुवात झाली. या विजयाचे श्रेय प्रामुख्याने होळकर, शिंदे आणि उदाजी पवारांचे आहे. माळवा विजयात उदाजी पवारांची कामगिरी मोलाची ठरली. अहिल्यादेवींच्या… Read More »बाजीरावांकडून मल्हारराव होळकरांना माळव्याची सनद

सुभेदार मल्हारराव होळकरांचा आदीचा काळ

इ. स. १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन हिंदूपदपादशाहीची संस्थापना त्यांनी केली. काही काळाने मराठ्यांचे स्वराज्य भावनेचे रूपांतर मराठा साम्राज्यात झाले. त्या काळात मराठ्यांचे… Read More »सुभेदार मल्हारराव होळकरांचा आदीचा काळ

अहिल्यादेवी होळकर – प्रस्तावना व परिचय

प्रस्तावना : लोकमाता, राजमाता, विरांगणा, पुण्यश्लोक, देवी, गंगाजल निर्मळ, मातोश्री या सगळ्या पदव्या अहिल्याबाई होळकरांना लोकांनी अर्पण केल्या होत्या. मनापासून, हृदयापासून! कुठलाही पदवीदान समारंभ न होताही,… Read More »अहिल्यादेवी होळकर – प्रस्तावना व परिचय

पळशीचा वाडा – Holkar Dynasty

होळकरशाहीचे शिलेदार : सरदार पळशीकरपळशीकर वाडा : पळशी, ता.पारनेर जि.अहमदनगर इतिहास: सन १७५० च्या दरम्यान सरदार रामजी यादव(कांबळे) पळशीकर हे होळकरशाहीत सामील झाले. सुभेदार मल्हारराव… Read More »पळशीचा वाडा – Holkar Dynasty

किल्ले लासलगाव : Ahilyabai Holkar Fort

किल्ले लासलगाव (Lasalgaon Fort)ता.निफाड जि.नाशिक(महाराष्ट्र) इतिहास : सुभेदार मल्हारराव होळकर(पहिले) यांना सन १७५० च्या दरम्यान चांदवड परगण्याची जहागिरी मिळाली त्यांनंतरच्या काळात या किल्ल्याच्या पायाभरणीला सुरवात… Read More »किल्ले लासलगाव : Ahilyabai Holkar Fort