अहिल्यादेवी होळकरांच्या जहागीरीचे स्वरूप
होळकरांच्या सरदारीचे राज्यकारभाराच्या दृष्टिकोनातून अहिल्यादेवींच्या कारकिर्दीत जहागिरीचे प्रामुख्याने दोन भाग होते.१)खासगी जहागीर,२)जाहगिरी ऊर्फ दौलत, खासगी जहागीर : इ. स. १७३३ मध्ये बाजीराव पेशवे यांचेकडून सुभेदार मल्हारराव… Read More »अहिल्यादेवी होळकरांच्या जहागीरीचे स्वरूप