महाराजा यशवंतराव होळकर यांची अस्सल राजमुद्रा नुकतीच एका कागदपत्रावर मिळाली आहे. होळकर रियासत संबधी संशोधन सुरू असतांना संशोधनातून अनेक अज्ञात बाबी समोर आणुन त्याचा उलगडा करीत आहोत. मुद्रेवरील मजकूर खालील प्रमाणे,
श्री म्हाळसाकांत चरणी तत्पर
तुकोजीसुत यशवंतराव होळकर
महाराजा यशवंतराव होळकर यांनी आपला राज्यभिषेक झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या मोहर वापरल्या त्यापैकी ही एक आहे.
उत्तरेतील एका मंदिराच्या व्यवस्थापन तसेच पुजाऱ्याच्या अधिकाराबाबत बहाल केलेल्या सनदेवर ही मोहर आहे. कोणत्याही अभ्यासकाने ही सनद वाचलेली नाही लवकरच या मोडी सनदेचा लेखाजोखा मराठीत सादर करु.
- महाराजा यशवंतराव होळकर यांचा समग्र इतिहास वाचा.
- महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवनावरील पुस्तके पहा.
- महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ किल्ले वाफगावची माहिती वाचा.
- होळकरांशी नमकहरामी करणाऱ्या भवानीशंकर बक्षीचा दुर्दैवी अंत…! - May 13, 2022
- वाफगावचे एक बुंदकी व दु बुंदकी नाणे - January 5, 2022
- होळकरांचे ऐतिहासिक वाफगाव - December 31, 2021
Hi