Skip to content

मल्हारराव होळकर

पहिले मल्हारराव होळकर यांचा इतिहास, लोककल्याणकारी कार्य व अनेक पैलू जाणून घ्या.

राणी अहिल्यादेवी होळकर यांचा मुरूम येथील शिलालेख

हा शिलालेख सातारा  जिल्ह्यातील फलटण  तालुक्यातील (होळ ,खामगाव)  जवळ असलेल्या  मौजे मुरूम  गावातील गावाच्या नीरा  नदीकिनारी  असलेल्या महादेव मंदिर शेजारी असलेल्या चौरसाकृती  दगडावर कि जी … Read More »राणी अहिल्यादेवी होळकर यांचा मुरूम येथील शिलालेख

काशीविश्वनाथ कॉरिडोर मध्ये ऊभारणार अहिल्यादेवीची प्रतिमा

मराठ्यांचे वर्चस्व उत्तर भारतामध्ये वाढत होते, बाहरी आक्रमणाचे मुख्य केंद्रबिंदू असणारा माळवा प्रांत हा जणू भुरुजच मानल्या जायचा. त्या काळी दिल्लीची आणि माळव्याची सत्ता ज्यांच्याकडे… Read More »काशीविश्वनाथ कॉरिडोर मध्ये ऊभारणार अहिल्यादेवीची प्रतिमा

अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील नाणी

होळकरशाहीत नाणी पडण्याची सुरुवात श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांनी केली होती. त्यांनी सन १७५१ च्या दरम्यान किल्ले चांदवड(चंद्राई) जि.नाशिक येथे सर्वप्रथम टांकसाळ सुरु केली व त्याच… Read More »अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील नाणी

बाजीरावांकडून मल्हारराव होळकरांना माळव्याची सनद

माळवा विजयाने होळकर, शिंदेंच्या कर्तृत्वाला सुरुवात झाली. या विजयाचे श्रेय प्रामुख्याने होळकर, शिंदे आणि उदाजी पवारांचे आहे. माळवा विजयात उदाजी पवारांची कामगिरी मोलाची ठरली. अहिल्यादेवींच्या… Read More »बाजीरावांकडून मल्हारराव होळकरांना माळव्याची सनद

सुभेदार मल्हारराव होळकरांचा आदीचा काळ

इ. स. १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन हिंदूपदपादशाहीची संस्थापना त्यांनी केली. काही काळाने मराठ्यांचे स्वराज्य भावनेचे रूपांतर मराठा साम्राज्यात झाले. त्या काळात मराठ्यांचे… Read More »सुभेदार मल्हारराव होळकरांचा आदीचा काळ

सुभेदार मल्हरराव होळकर आणि पानिपत

भारताचा भौगोलिक इतिहास बदलणा-या पानिपत युध्दाचा संक्षिप्त इतिहास सुमारे २०० वर्षांपूर्वी, १४ जानेवारी जानेवारी १ ७६१ रोजी अफगाणिस्तानातील अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांत पानीपत मध्ये… Read More »सुभेदार मल्हरराव होळकर आणि पानिपत

होळकर वाडा – Holkar Wada : काठापूर

इतिहास :काठापूर(बुद्रुक) ता.आंबेगाव जि.पुणे(महाराष्ट्र): सन १७५० च्या दरम्यान या वाड्याचा निर्माण सुभेदार मल्हारराव होळकर(पहिले) यांच्या राज्यकाळात (१७२८-१७६६) झाला. ज्यावेळेस सुभेदार मल्हारराव होळकर यांना सातारच्या छत्रपतीं… Read More »होळकर वाडा – Holkar Wada : काठापूर

ahilyabai-holkar

होळकरशाहीतील दुर्ग : किल्ले थाळनेर

किल्ले थाळनेर : थाळनेर, ता.शिरपूर जि.धुळे(महाराष्ट्र) किल्ले थाळनेर ता.शिरपूर जि.धुळे, होळकरशाहीची श्रीमंती असलेला किल्ले थाळनेर नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या किल्ल्याचा निर्माण फारुकी राजवटीमध्ये करण्यात… Read More »होळकरशाहीतील दुर्ग : किल्ले थाळनेर

किल्ले लळिंग, जि.धुळे(महाराष्ट्र)

होळकरशाहीतील दुर्ग : किल्ले लळिंग इतिहास : इ.स.१७५२ मध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) व मराठी सैन्याने भालकीच्या युद्धात निजामाचा पराभव केल्यानंतर हा किल्ला पहिल्यादांच हिंदवी… Read More »किल्ले लळिंग, जि.धुळे(महाराष्ट्र)

किल्ले गाळणा, ता.मालेगाव जि.नाशिक(महाराष्ट्र)

होळकरशाहीतील दुर्ग : किल्ले गाळणा इ.स.१७५२ मध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) व मराठी सैन्याने भालकीच्या युद्धात निजामाचा पराभव केल्यानंतर हा किल्ला होळकर साम्राज्याच्या अंतर्गत आला.… Read More »किल्ले गाळणा, ता.मालेगाव जि.नाशिक(महाराष्ट्र)