बाजीरावांकडून मल्हारराव होळकरांना माळव्याची सनद
माळवा विजयाने होळकर, शिंदेंच्या कर्तृत्वाला सुरुवात झाली. या विजयाचे श्रेय प्रामुख्याने होळकर, शिंदे आणि उदाजी पवारांचे आहे. माळवा विजयात उदाजी पवारांची कामगिरी मोलाची ठरली. अहिल्यादेवींच्या… Read More »बाजीरावांकडून मल्हारराव होळकरांना माळव्याची सनद