Skip to content

Zunj Marathi Book : Yashwantrao Holkar

माध्यम : मराठी
लेखक : ना. सं. इनामदार
Category : कथा
प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन
पाने : ६२०

Share This Link:
https://amzn.to/2QDyied

प्रस्तावना:

ना. सं. इनामदार (N. S. Inamdar) यांच्या या कादंबरीला सन १७६६ ला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्राच्या मराठी साहीत्याचा अनमोल ठेवा अखंड भारता बरोबर देशविदेशात लोकप्रिय ठरलेली आणि मराठी बरोबर हिंदी भाषेत प्रकाशित झालेली ना. स. इनामदार यांची झुंज (Zunj) कांदबरी आजही वाचावी वाटते. ती संघर्ष करणा-या माणसाला प्रेरणा देते आणि महाराजा यशवंतराव होळकर (Maharaja Yashwantrao Holkar) यांच्या कार्याची संघर्षाची कहानी डोळ्यासमोर उभी करते. महाराजा यशवंतराव होळकरांचे आयुष्य हे झुंज न्यात गेले, संघर्षात गेले, लढण्यात गेले म्हणुन झुंज नाव दिले का? एक महाबलाढ्य शक्तीचा राजा असुनही सामान्य लढवय्या सैनिकासारखा जगला होता. त्यांची छावणी भानपु-याच्या ज्या मैदानात रेवापार पुर्वेला होती त्यास महाराजांनी “इंद्रगड” हे नाव दिले होते त्याच इंद्रगडावर महाराजांनी शेवटचा श्वास घेतला. असा हा महाराजा इतिहास “झुंज” च्या माध्यमातुन जिवंत आहे आणि तो आपल्यासमोर वाचताना उभा राहतो.


यशवंतराव होळकर यांच्याविषयी अधिक पुस्तके पहा : Yashwantrao Holkar Books

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *