White Woolen Jen – 6*4

2,000.00

  • आकार : ६*४ फूट
  • वजन : ५ ते ६ कि.लो च्या दरम्यान 
  • विणकाम : हातमागावर
  • लोकर : मोठ्या मेंढीची
  • Free Home Delivery
  • COD करू शकता.
    8999143074 ला संपर्क करा.
  • Excl. Tax and Convenience Fee
  • Return Policy

Out of stock

Description

लोकरी जेनचे आरोग्यविषयक फायदे :

  • पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखीमध्ये यांपासून आराम मिळतो.
  • उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.
  • कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात.
  • घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो.
  • अर्धांगवायूचा धोका टळतो आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते.
  • घोंगडीला थोडासा स्वतःचा सुगंध असतो त्यामुळे दमा व पित्ताशयाचा त्रास दूर होतो.

लोकरी जेनचे धार्मिक फायदे :

( Note – हातमागावरील पारंपारिक घोंगडी(धाबळ किंवा धाबळी किंवा खळीची), मळणीची घोंगडी (फटकूर), करडी घोंगडी(जावळ) व  लोकरीचे जेन(जान) किंवा जेजम यांचा धार्मिक विधीसाठी वापर करू शकत नाही. हातमागावरील जावळाची काळी किंवा पांढरी घोंगडीचा वापर धार्मिक विधीसाठी केला जातो.)

टिप : जेनच्या आयुष्यासाठी २० ते २५ दिवसानंतर ते उन्हात सुकत ठेवले पाहिजे तसेच जर ते ओले झाले तर लवकरात लवकर उन्हात सुकत ठेवणे.

AhilyaStore चे जेन का वापरावे?

  • १००% लोकरीचा वापर
  • सर्व जेन हातमागावर बनवलेले 
  • उच्च दर्जाच्या लोकरीचा वापर 
  • २४*७ तास Customer Support  
  • Cash On Delivery सेवा उपलब्ध
  • Online Order उपलब्ध
  • Free Home Delivery
  • Bill व Tracking Code तुमच्याशी Share केला जातो 
  • Refund and Return Policy

जेन बद्दल व घोंगडीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जसे कि, घोंगडी कशी वापरावी? घोंगडी बनते कशी? घोंगडी व्यवसायातील फसवेगिरी, अशी अनेक माहिती वाचण्यासाठी पुढील लिंक ला भेट द्या, DhangariGhongadi.Com

Kindly Read Cancellation & Refund Policy

Additional information

Weight 5 kg

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “White Woolen Jen – 6*4”

Your email address will not be published. Required fields are marked *