Black Woolen Jen – 6*6

3,800.00

  • हे जेन Order आल्यानंतरच बनवले जाते.
  • Order करण्यासाठी
    8999143074 ला संपर्क करा.
  • आकार : ६*६ फूट
  • वजन : ६ ते ७ कि.लो च्या दरम्यान 
  • विणकाम : हातमागावर
  • लोकर : मोठ्या मेंढीची
  • फोटोतील नक्षी मिळेल याची शाश्वती नाही,
    परंतु प्रत्येक जेन हे सुंदर व ओरिजनलच मिळेल.
  • Free Home Delivery
  • COD करू शकता.
    Excl. Tax and Convenience Fee
  • Return Policy

Out of stock

Description

लोकरी जेनचे आरोग्यविषयक फायदे :

  • पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखीमध्ये यांपासून आराम मिळतो.
  • उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.
  • कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात.
  • घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो.
  • अर्धांगवायूचा धोका टळतो आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते.
  • घोंगडीला थोडासा स्वतःचा सुगंध असतो त्यामुळे दमा व पित्ताशयाचा त्रास दूर होतो.

लोकरी जेनचे धार्मिक फायदे :

( Note – हातमागावरील पारंपारिक घोंगडी(धाबळ किंवा धाबळी किंवा खळीची), मळणीची घोंगडी (फटकूर), करडी घोंगडी(जावळ) व  लोकरीचे जेन(जान) किंवा जेजम यांचा धार्मिक विधीसाठी वापर करू शकत नाही. हातमागावरील जावळाची काळी किंवा पांढरी घोंगडीचा वापर धार्मिक विधीसाठी केला जातो.)

टिप : जेनच्या आयुष्यासाठी २० ते २५ दिवसानंतर ते उन्हात सुकत ठेवले पाहिजे तसेच जर ते ओले झाले तर लवकरात लवकर उन्हात सुकत ठेवणे.

AhilyaStore चे जेन का वापरावे?

  • १००% लोकरीचा वापर
  • सर्व जेन हातमागावर बनवलेले 
  • उच्च दर्जाच्या लोकरीचा वापर 
  • २४*७ तास Customer Support  
  • Cash On Delivery सेवा उपलब्ध
  • Online Order उपलब्ध
  • Free Home Delivery
  • Bill व Tracking Code तुमच्याशी Share केला जातो 
  • Refund and Return Policy

Kindly Read Cancellation & Refund Policy

घोंगडी  बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील Read More ला क्लिक करा.

Additional information

Weight 1.25 kg

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Black Woolen Jen – 6*6”

Your email address will not be published. Required fields are marked *