महाराष्ट्रातील धनगर समाज हा बहुतांशी भारतभर सर्वत्र आढळतो. भारताच्या वेगवेगळ्या भागात तो वेग वेगळ्या नावानं ओळखला जातो. धनगर समाजाचे विशेष ओळख म्हणजे या समाजाची स्वतंत्र असलेली लोकसंस्कृती. यामध्ये त्यांची वेगवेगळी बोलीभाषा, वेशभूषा, नुर्त्य, पारंपारिक गाणी व देव -देवता आढळतात. खालील देवस्थाने हि धनगर समाजाची व त्यांच्याशी निगडीत आहेत.
- बिरोबा –
अधिक माहिती Read More वर Click करा.
- खंडोबा –
- धुळोबा –
- नाथ म्हस्कोबा –
- भिवाई –
- मायाक्का –