१८ व्या शतकापासून आनेक इतिहासकारांनी इंदोरच्या होळकर घराण्याची वंशावळी तयार केल्या आहेत. काळानुसार त्यामध्ये संशोधन व बदल होत गेले. त्या सर्व वंशावळी येथे देत आहोत. सर्व वंशावळीमध्ये थोडीफार तफावत जाणवते.
गणेश मतकर यांनी तयार केलेली वंशावळ :
पुस्तकाचे नाव : होळकरशाहीचा इतिहास भाग – १
- माध्यम : मराठी
- Category : दुर्मिळ पुस्तक
- प्रकाशक : होळकर गव्हर्नमेंट प्रेस, इंदूर.
(झेरॉक्स स्वरूपात उपलब्ध, कव्हर, बायडिंग) - लेखक : व. वा. ठाकूर
- किंमत : २०००
- पाने : ४१४
भूषणसिंह होळकर यांनी तयार केलेली वंशावळ :
पुस्तकाचे नाव : अहिल्याबाई होळकर यांचे नेतृत्व
- माध्यम : मराठी
- Category : शोधप्रबंध
- प्रकाशक :
(झेरॉक्स स्वरूपात उपलब्ध, कव्हर, बायडिंग) - किंमत : ६०० रु.
- पाने : ३१२
निलेश शेळके यांनी तयार केलेली वंशावळ :
पुस्तकाचे नाव : होळकर सरदारांचे प्रशासन
- माध्यम : मराठी
- Category : शोधप्रबंध
- प्रकाशक :
(झेरॉक्स स्वरूपात उपलब्ध, कव्हर, बायडिंग) - किंमत : ७५० रु.
- पाने : ४६२