Group – धनगर विवाह Online
Admin – राहुल वावरे, अक्षय बर्वे
Join Telegram Grp – https://t.me/dhangarvivahonline
Join WhatsApp Grp – https://chat.whatsapp.com/dhangarvivahonline
Telegram व WhatsApp Group बद्दल :
- हे दोन्ही हि ग्रुप ahilyabaiholkar.in चे अधिकृत आहेत.
- येथे कोणतेही आमच्याकडून आर्थिक व्यवहार होत नाही. तो पूर्ण पणे मोफतआहे.
- धनगर समाजातील सर्व पोटजातींसाठी खुला आहे.
- येथे तुमचे Biodata हे तुमच्या जबाबदारीवर Message करावे.
- तसेच ज्या वधू-वरानां तुम्ही संपर्क कराल तेथे हि तुम्ही स्वता जबाबदारी बाळगावी.
- येथे दुसरे कोणतेही Message करू नये हि विनंती.
पुस्तकाचे नाव : अहिल्याबाई होळकर यांचे नेतृत्व
- माध्यम : मराठी
- Category : शोधप्रबंध
- प्रकाशक :
- (झेरॉक्स स्वरूपात उपलब्ध, कव्हर, बायडिंग)
- किंमत : ६०० रु.
- पाने : ३१२
Whats Group – अँड.अनिल शिंदे वधुवर सूचक मंडळ
Admin – अँड.अनिल शिंदे
Contact – ९०११८४४२२५
Whats Group – धनगर समाज वधू वर मेळावा
Admin – ज्ञानेश्वर ढोमणे
Contact – ९४२३४३४२२३
Whats Group – धनगर समाज वधू वर सूचक मंडळ
Admin – बाजीराव वावरे
Contact – ९४२२० २३८१७
Whats Group – धनगर समाज वधू वर केंद्र सांगली
Admin – अविनाश वाकसे
Contact – ८८५५८ १५०७१
Whats Group – धनगर समाज सेवा संघ पुणे
Admin – मुकुंद कुचेकर
Contact – ९६०४४ २१३९७
Whats Group – धनगर वधू वर सूचक मंडळ
Admin – संजय वाघमोडे
Contact – ९४०५० ७३८७२
Whats Group – जय मल्हार वधूवर सूचक मंडळ पुणे
Admin – रवींद्र कोकाटे
Contact – ९७६३४ ५८६३५
Whats Group – पुण्यश्र्लोक वधू-वर मेळावा, पुणे.
Admin – गणेश पुजारी
Contact – ९४२२० ११०६०
Whats Group – शेगर वधू वर मंडळ
Admin – अनंता रोटे
Contact – ९४७०१२१५२१
Telegram Group – धनगर विवाह मॅगझीन
Admin –
Contact –
Join Link – https://t.me/dhangarvivahmagzine
Whats Group – धनगर खुटेकर वधू वर सूचक
Admin – बालाजी शेजूळ
Contact – ९२२६४ ७४३७२
Whats Group – धनगर वधू वर
Admin – अमोल शिंदे
Contact – ८३२९२ ५४०८६
२०२२ चे धनगर समाजातील वधू-वर मेळावे
मेळावा १ – राज्यस्तरीय धनगर समाज वधू-वर परिचय मेळावा २०२२
दिनांक – १६ जानेवारी २०२२
नोंदणी अंतिम तारीख – ३१ डिसेंबर २०२१
स्थळ – भुसावळ जि.जळगाव
संपर्क – ८३२९१५०७९०, ९०४९९५२०००.
मेळावा २ – शेगर समाज वधू-वर परिचय मेळावा २०२२
दिनांक – १६ जानेवारी २०२२
नोंदणी अंतिम तारीख –
स्थळ – बारामती जि.पुणे
संपर्क – ७५८८२९१८८०, ९८६००२६५०७.
मेळावा ३ – सर्व शाखा व प्रांतीय धनगर वधू-वर मेळावा २०२२
दिनांक – २३ जानेवारी २०२२
नोंदणी अंतिम तारीख – ३१ डिसेंबर २०२१
स्थळ – जेजुरी, ता.पुरंदर जि.पुणे
संपर्क – ८९७५७६२५८२, ८४२१६५१८१७.
सावधान
तुम्ही Online स्थळे पाहत आहात मंग खालील माहिती नक्की वाचा!
- तुम्हाला अनोळखी विवाह संस्थेचा call आलेला आहे का?
- त्यांनी तुम्हाला ऐका सुंदर मुलगीचा किंवा मुलग्याचा biodata send केला आहे का?
- Send केलेला Biodata मधील सुंदर मूलगीला किंवा मुलग्याला तुमचा Biodata पंसत आलेला आहे अस Call वर सांगितले गेले आहे का?
- तुमचा विश्वास बसावा म्हणून काही मुलींशी अथवा मुलांशी तुम्हाला Contact नंबर देवून बोलण्यास ही सांगितले आहे का?
- त्या मुलगीचा अथवा मुलग्याचा पत्ता देतो तुम्ही बघून या अस ही सांगितले आहे का?
- त्यासाठी तुम्हच्याकडून ३000 ते १0000 पर्यन्त रजिस्ट्रेशन फी मागितली आहे का?
⚠️ तर मग…सावधान
या आशा बोगस विवाह संस्था तुम्हाला फसवत आहेत. Calling center द्वारे मुले-मुलींना तुमच्याशी गोड-गोड बोलायला लावतात आणि तुम्ही त्यांच्या जाळ्यात फसले जाता. आशा अनोळखी बोगस संस्थे पासून सावध रहा. सतर्क रहा.
एक रुपया हि भरू नका. आपला बहुमूल्य वेळ या फसवे संस्थेशी बोलण्यात वाया घालवू नका.
AHILYA GROUP तर्फे आवाहन
तुम्हाला तुमचा योग्य जोडीदार मिळावा म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न. तुमचा योग्य तो whatsApp Group Join करा व एखाद्या Group वरून जर आर्थिक देवाणघेवाण होत असेल तर त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही.
तुम्हाला जर एखाद्या Group बद्दल वाईट अनुभव आला तर किंवा तुम्ही एखाद्या Whats Group चे Admin आहात व याठिकाणी तुमच्या Group ची माहिती देऊ इच्छिता तर आम्हाला [email protected] या ईमेल वर संपर्क करा.