Skip to content

पुस्तकाचे नाव : महाराणी तुळसाबाई होळकर

Book On Tulsabai Holkar

माध्यम : हिंदी
लेखक : घनश्याम होळकर
Category : कथा
प्रकाशक : राजस्थानी ग्रंथगार
पाने :
किमंत : १५० रु.

Share This Link:
https://amzn.to/2DuXlvD

सारांश :

होळकरशाहीचे पहिले महाराजा श्रीमंत राजराजेश्वर श्री यशवंतराजे होळकर(Yashwantrao Holkar) यांना एकूण चार पत्नी होत. त्यापैकी एक श्रीमंत तुळसाराणी साहिबा होळकर. श्रीमंत तुळसाराणी या महानुभाव संप्रदायाच्या व मुळच्या जेजुरी(Jejuri) येथील होत्या. हा त्या काळातील एक अतुलनीय असा आंतरजातीय प्रेमविवाह होता. श्रीमंत यशवंतराव यांच्या शासनकाळात सन १८०७-१८११ व श्रीमंत यशवंतरावांच्या मृत्यू नंतर त्यांचे पुत्र श्रीमंत महाराज मल्हारराव(दुसरे) या वय वर्ष ६ असणाऱ्या मुलाला होळकर गादीवर बसवुन त्याच्या तर्फे रिजंट महाराणी म्हणून श्रीमंत तुळसाराणी यांनी तब्ब्ल ७ वर्ष राज्यकारभार पहिला व १८१७ च्या लढाईत त्यांचा मृत्यू झाला.

सन १८०७ ते १८१७ पर्यंत त्यांनी इंग्रजांना दिलेली एकाकी झुंज नक्की जाणून घ्या!


अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी अधिक पुस्तके पहा : Ahilyabai Holkar Books

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *