भवानीशंकर बक्षीची रोजनिशी

10.00

  • Included Shipping Charges
  • Included All Tax
  • Excluded Convenience Fee

Out of stock

Categories: , Tag:

Description

मुळ भाषा : फारसी
मूळ लेखक : भवानीशंकर बक्षी आणि दीलसुखराय
मराठी अनुवाद : अ.ना. भागवत व न.के. भवसारकर
संपादक  : रामभाऊ रुस्तुमाराव लांडे
प्रकाशक : संदर्भ प्रकाशन
प्रकाशन :

महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवन संघर्षाचा अभ्यास करतांना अनेक अडचणींचा सामना अभ्यासकांना करावा लागतो महाराजा यशवंतरावांनी स्वतः चा राज्यभिषेक केल्यानंतर भानपुरा येथून आपल्या स्वतंत्र राज्याचा कारभार पाहिला होळकर रियासतीची भानपुरा तिसरी राजधानी होय.
भानपुरा शहरातील सरकार वाड्यात महाराजा यशवंतरांचा कुटुंब कबीला राहत असे तर महाराजा स्वतः हे इंद्रगड आणि नावली येथील सैनिकी छावणीत राहत असत येथेच त्यांनी तोफखाना सुरू केला होता ज्यात त्यांनी स्वतःहजार तोफा तयार करण्याचा चंग बांधला होता.
हिंगलाज गड,मुकुंदरा घाटी,कवला, नावली या परिसरात होळकरांची लाखाची खडी फौज इंग्रजांच्या विरोधात जशास तसे लढण्यासाठी तयारी करीत होती.महाराजा यशवंतराव होळकर यांनी इंग्रजाना ज्या घाटात सतत पाणी पाजले त्या मुकुंदरा लढाईचे पडसाद थेट ब्रीटन मध्ये उमटले होते …….

महाराजा यशवंतराव होळकर यांचा विश्वासू मात्र पुढे दगाबाजी करणारा लाला भवानी शंकर खत्री याने स्वतः च्या रोजनिशीत ब-याच नोंदी घेतलेल्या आहेत यावर वाकई होलकर नावाचे इंग्रजी पुस्तक लिहलेले असुन या पुस्तकाचे मराठीत “भवानीशंकर बक्षीची रोजनिशी ” हे पुस्तक तयार केले.

Kindly Read Cancellation & Refund Policy

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भवानीशंकर बक्षीची रोजनिशी”

Your email address will not be published. Required fields are marked *