AhilyaStore is One of The Trusted and Best Handmade Ghongadi, Quilt and Jen Manufacturer. Head Centre is Taradgaon (Satara) and Store Presents in Mumbai and Pune. We also Sale Ghongadi Online Throught Our Website as well as Different Marketplace like Amzon, flipcart. Still We Delivered Ghongadi to More than 2000+ Pin Codes including International also.
आम्ही स्वता म्हणजेच AhilyaStore.com हे घोंगडी, गोधडी व जेन चे manufacturer आहे. घोंगडी बद्दल आम्हाला सांगायला आवडेल कि आम्ही फक्त हातमाग घोंगडी तयार करतो. घोंगडीच्या विणकामावरून तिचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे मशीनमेड व दुसरा म्हणजे हातमाग.
AhilyaStore’s Ghongadi Manufacturer Contact Number is 89991 43074
मशीनमेड म्हणजे डुप्लिकेट घोंगडी. ज्यामध्ये कॉटन मिक्स असते व ती मशीनवर तयार केली जाते. हातमाग म्हणजे ओरिजिनल घोंगडी. ज्यामध्ये पूर्ण लोकर असते व ती कारागिरांमार्फत तयार केली जाते. AhilyaStore फक्त हातमागाच्या घोंगडी तयार करते.
या सर्व घोंगडी व जेन सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील कारागिरांनी विणलेल्या आहेत. आम्हीं संपूर्ण भारतात व भारताबाहेर घोंगडी पाठवत आहे व आमचे मध्यवर्ती ठिकाण तरडगाव ता.फलटण जि.सातारा हे असून पुणे व मुंबई या ठिकाणी Store उपलब्ध आहेत.
AhilyaStore, Taradgaon
AhilyaStore, Mumbai
AhilyaStore, Pune
AhilyaStore वर खालील घोंगडी, जेन व आसन उपलब्ध आहेत. तसेच तुमच्या मागणीनुसार आम्ही घोंगडी, जेन व गोधडी हि तयार करतो.
घोंगडी | लोकर | आकार | किंमत |
---|---|---|---|
पांढरी | जावळ | ९×४ | २८०० |
काळी | जावळ | ९×४ | २६०० |
करडी | जावळ | ९×४ | २१०० |
काळी | जावळ | ८×४ | २१०० |
पांढरी | प्रौढ | १०×४ | २५०० |
काळी | प्रौढ | १०×४ | २५०० |
करडी | प्रौढ | १०×४ | २५०० |
पांढरे योगासन | जावळ | २.५×५.५ | १४०० |
काळे योगासन | जावळ | २.५×५,५ | १४०० |
पांढरे जपआसन | जावळ | २.५×२.५ | १००० |
पांढरे पूजाआसन | जावळ | २×१.५ | २०० |
काळे पूजाआसन | जावळ | २×१.५ | २०० |
काळे जेन | प्रौढ | ६×६ | ३८०० |
काळे जेन | प्रौढ | ६×४ | २१०० |
काळे जेन आसन | जावळ | २.५×२.५ | १४०० |
पांढरे जेन आसन | जावळ | २.५×२.५ | १४०० |
अहिल्या गोधडी | – | ७×५ | २१०० |
तुळसा गोधडी | – | ७×५ | २१०० |
मुक्ता गोधडी | – | ४×४ | १५०० |
AhilyaStore’s Ghongadi Images
About AhilyaStore’s Ghongadi
आमच्या येथील घोंगडी बद्दल थोडक्यात सांगायचे म्हटले तर AhilyaStore जेवढ्याही घोंगडी आहेत त्या सर्व हातमागावरील घोंगडी उपलब्ध आहेत. काही जणांना हा प्रश्न पडला असेल कि हे हातमाग काय असते? तर घोंगडीच्या विणकामावरून तिचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात, एक म्हणजे हातमागावर तयार केलेली घोंगडी व दुसरी मशीनवर तयार केलेली घोंगडी. बहुतेक लोकांना हि गोष्ट माहित नसते.
हातमागाची घोंगडी म्हणजे Original घोंगडी. पूर्वीच्या काळी सर्व घोंगडी या कारागिरांच्या मार्फत हातमागावर तयार केल्या जात. त्या तयार होण्यासाठी ५ ते ७ दिवस लागत असे. कालांतराने कारागिरांची संख्या कमी झाली त्यामुळे बाजारात हातमागावरील घोंगडीची जागा मशीनवरील घोंगडीने घेतली. आज बाजारात ९९% जी घोंगडी विकली जाते ती मशीनमेड घोंगडी असते.
मशीनमेड घोंगडी म्हणजे Duplicate घोंगडी. जी काही तासातच तयार होते व मशीनवर तयार केली जाते. ती दिसायला खूप आकर्षक असते व याच घोंगडीची किंमत ५०० ते ७०० पर्यत असते. या घोंगडीची किंमत एवढी कमी असण्याचे कारण म्हणजे हि घोंगडी डुप्लिकेट असते. यामध्ये ७० ते ८० टक्के कापसाचे किंवा नायलॉनचे सूत मिक्स असते. हि घोंगडी तयार होण्यासाठी फक्त १०० ते १५० रु. खर्च येतो व हि घोंगडी कापसाचे किंवा नायलॉनचे सूत मिक्स केल्याशिवाय तयारच होत नाही त्यामुळे हि घोंगडी स्वस्तात विकली जाते.
मशीनमेड घोंगडी हि हातमागावरील घोंगडी पेक्षा आकर्षक दिसायला असते, त्यामुळे ती Duplicate असून सुद्धा लोकांना ओरिजनल वाटते. म्हणून ग्राहकांची आजच्या काळात मोठया प्रमाणत फसवुनूक होत आहे. पंढरपूर, जेजुरी, अदमापूर, आरेवाडी, पठ्ठनकोडोली, मायाक्का चिंचणी, माळेगाव किंवा मुंबई, पुण्यातील ग्राहक बाजारात हि मशीनमेड घोंगडीच विकली जाते व लोकांना याबद्दल माहित नसल्या कारणाने त्यांची नकळत फसवणूक होते किंवा केली जाते.
दुसऱ्या बाजूला हातमागावरील घोंगडी तयार होण्यासाठी ५ ते ७ दिवस लागतात. त्यासाठी कारागीर खूप कष्ट घेतो आणि यामध्ये पूर्णपणे लोकरीचा वापर केला जातो. त्यामुळे या घोंगडीत वापरलेले मटेरियल म्हणजेच लोकर, ती तयार होण्यासाठी लागलेला वेळ, कष्ट हे सर्व विचारत घेऊन त्यांची किमत ठरते. मोठ्या लोकरीची घोंगडी २००० पासून २५०० पर्यत मिळते तर जावळाची घोंगडी २५०० पासून ३००० रु. पर्यत मिळते.
हातमागावरील घोंगडी हि मशीनमेड घोंगडीच्या प्रमाणात दिसायला जरी आकर्षक नसेल पण आरोग्यविषयक, धार्मिक व अन्य फायदे हे फक्त हातमागावरील घोंगडीमुळेच मिळतात. तर कधी हि, कुठून हि घोंगडी खरेदी कराल तर घोंगडी हातमागावरील आहे का? मशीनमेड? असा प्रश्न करायला विसरू नका. जे प्रामाणिक आहेत ते खरं सांगतील व काही जण लबाडी करतील. AhilyaStore येथे सर्व हातमागावरील घोंगडी उपलब्ध आहेत.
Handicraft Collection
Buy Ghongadi Online
-
White Puja Asan₹700.00
-
Black Ghongadi – Jawal(9*4 Feet)₹2,500.00
-
Meditation Asan – White₹1,000.00
-
White Woolen Yogamat₹1,400.00
-
Black Woolen Jen – 6*4₹2,400.00
-
Black Woolen Yogamat₹1,400.00