मेंढर आणि पाऊस
ब्लॉगचे टायटल वाचून तुम्हाला समजलेच असेल कि हा ब्लॉग कशावर असणार! आजही सर्वत्र प्रचलित आहे कि, रानावनात फिरणाऱ्या मेंढक्याला पाऊसाचा, गारांचा, दिवस-रात्रीच्या वेळेचा, किंवा एखाद्या आपत्तीचा अंदाज असतो. असा अंदाज, जो एखाद्या खगोल शास्त्रज्ञाला किंवा हवामान शास्त्राला हि नसेल. पण… Read More »मेंढर आणि पाऊस