Skip to content

मेंढर आणि पाऊस

ब्लॉगचे टायटल वाचून तुम्हाला समजलेच असेल कि हा ब्लॉग कशावर असणार! आजही सर्वत्र प्रचलित आहे कि, रानावनात फिरणाऱ्या मेंढक्याला पाऊसाचा, गारांचा, दिवस-रात्रीच्या वेळेचा, किंवा एखाद्या आपत्तीचा अंदाज असतो. असा अंदाज, जो एखाद्या खगोल शास्त्रज्ञाला किंवा हवामान शास्त्राला हि नसेल. पण… Read More »मेंढर आणि पाऊस

धनगरी घोडे

सर्वप्रथम या ब्लॉग चे सौजन्य anthra.org यांचे आहे. धनगरी घोडे म्हणजेच भीमथडी घोडे यांच्या बद्दल AhilyaStore.com च्या मार्फत आम्ही संशोधन करत आहोत व हे संशोधन करत असताना आम्हाला हा छोटासा ब्लॉग भेटला. जो सन २०१६ रोजी मराठी व इंग्रजी भाषेतून… Read More »धनगरी घोडे

जागरण गोंधळ, लंगर तोडणे व घोंगडी

आज मितीला महाराष्ट्रात जागरण गोंधळ हि प्रथा माहिती नसलेला माणुस हा शोधुन देखील सापडणार नाही. जागरण गोंधळ या शब्दातच संपुर्ण कुलाचार दडलेला आहे. रात्रभर जागून इथले लोकदैवत असणाऱ्या खंडोबाची आणि घराण्याच्या कुलदैवत असणाऱ्या तुळजाभवानी, अंबाबाई यांची आराधना या पध्दतीत केली… Read More »जागरण गोंधळ, लंगर तोडणे व घोंगडी

आदमापुरी घोंगडी व लेंडीपूजन सोहळा

संत सद्गुरू बाळूमामा यांच्या मेंढ्या वर्षभर चरण्यासाठी वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये महाराष्ट्रभर फिरत असतात. वर्षातून एकदा या सर्व मेंढ्या बाळूमामाला भेटायला अदमापूरच्या(ता.कागल जि.कोल्हापूर) बाळूमामांच्या समाधी मंदिरी येत असतात. हि भेट म्हणजे माय लेकराची भेट अर्थात सद्गुरु बाळूमामा आपल्या मेंढ्यासहित आदमापुरला पालखीच्या(बगा) रुपाने… Read More »आदमापुरी घोंगडी व लेंडीपूजन सोहळा

घोंगडी तयार कशी होते? माहित आहे का?

घोंगडींना महाराष्ट्रात आध्यात्मिक-सांकृतिक वारसा आहे. धार्मिक सनासुदिंना घोंगडींवर बसण्याचा मान आहे आणि घोंगडी बसायला देणे गावांमध्ये प्रतिष्ठित समजले जाते. तर या घोंगड्या बनतात तरी कशा हे माहित करून घेणे हे अबालवृद्धांसाठी कुतूहलाचा विषय आहे. म्हणूनच घोंगडी तयार कशी होते हे… Read More »घोंगडी तयार कशी होते? माहित आहे का?

जोंधळा, माणदेशचं भूषण

पश्चिम महाराष्ट्रातील माण, खटाव, आटपाडी, सांगोला, जत तालुक्याचा दुष्काळी प्रदेश माणदेश म्हणून ओळखला जातो. घोंगडी हे माणदेशाचं एक भूषण तर आहेत मात्र पिकामंध्ये जोंधळा म्हणजेच ज्वारीचं पिक भूषण आहे. प्रा.लक्ष्मण हाके सर यांची हि थोडक्यात पोस्ट नक्की वाचा. जोंधळा म्हणजे… Read More »जोंधळा, माणदेशचं भूषण

पट्टण कोडोलीची विठ्ठल-बिरदेव यात्रा

आपले मेंढपाळ बांधव वर्षनुवर्षं डोंगर खोऱ्यात मेंढ्या राखत असतात. या मेंढ्या राखताना त्यांचे व त्यांच्या मेंढ्यांचे वाईट अदृश्य शक्ती पासून संरक्षण व्हावे म्हणून ते बिरोबा देवाला पूजतात. बिरोबा म्हणजे शिवाचा अवतार. या बिरोबा देवाची भारतभरात एकूण मुख्य १२ ठाणी आहेत,… Read More »पट्टण कोडोलीची विठ्ठल-बिरदेव यात्रा

error: Content is protected !!