Sale!

Black Ghongadi – Jawal(8*4 Feet)

Original price was: ₹2,300.00.Current price is: ₹2,000.00.

  • आकार : ८*४ फूट
  • वजन : १ ते १.५ कि.लो च्या दरम्यान 
  • विणकाम : हातमागावर
  • लोकर : जावळ
  • खळ : नाही
  • Free Home Delivery
  • COD करू शकता
    8999143074 ला संपर्क करा.
  • 74.34 रु. Tax लागू, Total – 2074.34 रु
  • Return Policy
  • खालील Video व माहिती वाचा. 

2 in stock

Description

जावळाची घोंगडी म्हणजे मेंढ्यांच्या कोकरांच्या पहिल्या लोकरीपासून बनलेली घोंगडी. कोकरू म्हणजे मेंढयांचे पिल्लू व लोकर म्हणजे त्यांची केस. जावळाच्या घोंगडीला बाळलोकरीची घोंगडी किंवा पहिल्या लोकरीची घोंगडी म्हणून हि ओळखले जाते. रंगावरून जावळाच्या लोकरीचे काळी, पांढरी व करडी असे प्रकार पडतात. घोंगडीचे  फायदे खालील प्रमाणे –

घोंगडीचे आरोग्यविषयक फायदे

  • पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखीमध्ये यांपासून आराम मिळतो.
  • उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.
  • कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात.
  • घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो.
  • अर्धांगवायूचा धोका टळतो आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते.
  • घोंगडीला थोडासा स्वतःचा सुगंध असतो त्यामुळे दमा व पित्ताशयाचा त्रास दूर होतो.

घोंगडीचे धार्मिक फायदे

(Note – हातमागावरील पारंपारिक घोंगडी(धाबळ किंवा धाबळी किंवा खळीची), मळणीची घोंगडी (फटकूर), करडी घोंगडी(जावळ) यांचा धार्मिक विधीसाठी वापर करू शकत नाही. हातमागावरील जावळाची काळी किंवा पांढरी घोंगडीचा वापर धार्मिक विधीसाठी केला जातो.)

  • सर्व धर्म ग्रंथात घोंगडीला अन्य साधारण महत्व आहे.
  • घोंगडीवर केलेली पूजा व ध्यान साधना आत्मसात होतात.
  • सर्व प्रकारचे पारायण वाचन करण्यासाठी घोंगडी वापरतात.
  • महालक्ष्मी पूजनासाठी घोंगडी वापरतात.
  • देवाची तळी उचलण्यासाठी व जागरण गोंधळासाठी घोंगडी आवश्यक असते.
  • पितृदोष असणाऱ्यांनी घोंगडी दान करावे. घोंगडी दान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे.
  • योगसाधना व अध्यात्मिक पारायण करण्यासाठी.
  • डोहाळे कार्यक्रमातील देव पूजेसाठी.

घोंगडीचे इतर फायदे

  • उन्हाळ्यात थंडावा देते.
  • घोंडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण जवळ येत नाहीत
  • झोप येत नसणार्‍यांसाठी तर हे एक उत्तम औषधच आहे. घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते.

टिप : घोंगडीच्या आयुष्यासाठी तिला २० ते २५ दिवसानंतर उन्हात सुकत ठेवली पाहिजे तसेच जर ती ओली झाली तर लवकरात लवकर उन्हात सुकत ठेवणे.

AhilyaStore ची घोंगडी का वापरावी?

  • १००% लोकरीचा वापर
  • सर्व घोंगडी हातमागावर बनवलेल्या 
  • उच्च दर्जाच्या लोकरीचा वापर 
  • २४*७ तास Customer Support  
  • Cash On Delivery सेवा उपलब्ध
  • Online Order उपलब्ध
  • Free Home Delivery
  • Bill व Tracking Code तुमच्याशी Share केला जातो 
  • Refund and Return Policy

घोंगडीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जसे कि, घोंगडी कशी वापरावी? घोंगडी बनते कशी? घोंगडी व्यवसायातील फसवेगिरी, अशी अनेक माहिती वाचण्यासाठी पुढील लिंक ला भेट द्या – https://ahilyabaiholkar.in/shop/ghongadi

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Black Ghongadi – Jawal(8*4 Feet)”

Your email address will not be published. Required fields are marked *