Description
माध्यम : मराठी
Category : दुर्मिळ पुस्तक
प्रकाशक : होळकर गव्हर्नमेंट प्रेस, इंदूर.
(झेरॉक्स स्वरूपात उपलब्ध, कव्हर, बायडिंग)
लेखक : व. वा. ठाकूर
दिनांक : १९४४
पाने : ४१४
हे पुस्तक होळकर सरकरांच्या आज्ञानेने बनवलेले असून या मध्ये सुभेदार मल्हारराव होळकर(१), सुभेदार मालेराव होळकर, राणी अहिल्यादेवी होळकर व सुभेदार तुकोजीराव होळकर(१) यांचा ससंदर्भ इतिहास आहे. होळकरशाहीतील सन १६९३ ते १७९७ पर्यंतच्या कालखंडाचा इतिहास यामध्ये देण्यात आला आहे.
Kindly Read Cancellation & Refund Policy
Reviews
There are no reviews yet.