Grey Ghongadi – Jawal(9*4 Feet)

2,000.00

  • आकार : ९*४ फूट
  • वजन : १ ते १.५ कि.लो च्या दरम्यान 
  • विणकाम : हातमागावर
  • लोकर : जावळ
  • खळ : नाही
  • Free Home Delivery
  • COD करू शकता.
    8999143074 ला संपर्क करा.
  • Excl. Tax and Convenience Fee
  • Return Policy

Out of stock

Description

घोंगडीचे आरोग्यविषयक फायदे

  • पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखीमध्ये यांपासून आराम मिळतो.
  • उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.
  • कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात.
  • घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो.
  • अर्धांगवायूचा धोका टळतो आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते.
  • घोंगडीला थोडासा स्वतःचा सुगंध असतो त्यामुळे दमा व पित्ताशयाचा त्रास दूर होतो.

घोंगडीचे धार्मिक फायदे

( Note – हातमागावरील पारंपारिक घोंगडी(धाबळ किंवा धाबळी किंवा खळीची), मळणीची घोंगडी (फटकूर), करडी घोंगडी(जावळ) यांचा धार्मिक विधीसाठी वापर करू शकत नाही. हातमागावरील जावळाची काळी किंवा पांढरी घोंगडीचा वापर धार्मिक विधीसाठी केला जातो.)

  • सर्व धर्म ग्रंथात घोंगडीला अन्य साधारण महत्व आहे.
  • घोंगडीवर केलेली पूजा व ध्यान साधना आत्मसात होतात.
  • सर्व प्रकारचे पारायण वाचन करण्यासाठी घोंगडी वापरतात.
  • महालक्ष्मी पूजनासाठी घोंगडी वापरतात.
  • देवाची तळी उचलण्यासाठी व जागरण गोंधळासाठी घोंगडी आवश्यक असते.
  • पितृदोष असणाऱ्यांनी घोंगडी दान करावे. घोंगडी दान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे.
  • योगसाधना व अध्यात्मिक पारायण करण्यासाठी.
  • डोहाळे कार्यक्रमातील देव पूजेसाठी.

घोंगडीचे इतर फायदे

  • उन्हाळ्यात थंडावा देते.
  • घोंडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण जवळ येत नाहीत
  • झोप येत नसणार्‍यांसाठी तर हे एक उत्तम औषधच आहे. घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते.

टिप : घोंगडीच्या आयुष्यासाठी तिला २० ते २५ दिवसानंतर उन्हात सुकत ठेवली पाहिजे तसेच जर ती ओली झाली तर लवकरात लवकर उन्हात सुकत ठेवणे.

AhilyaStore ची घोंगडी का वापरावी?

  • १००% लोकरीचा वापर
  • सर्व घोंगडी हातमागावर बनवलेल्या 
  • उच्च दर्जाच्या लोकरीचा वापर 
  • २४*७ तास Customer Support  
  • Cash On Delivery सेवा उपलब्ध
  • Online Order उपलब्ध
  • Free Home Delivery
  • Bill व Tracking Code तुमच्याशी Share केला जातो 
  • Refund and Return Policy

घोंगडीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जसे कि, घोंगडी कशी वापरावी? घोंगडी बनते कशी? घोंगडी व्यवसायातील फसवेगिरी, अशी अनेक माहिती वाचण्यासाठी पुढील लिंक ला भेट द्या, DhangariGhongadi.Com

Kindly Read Cancellation & Refund Policy

Additional information

Weight 1.50 kg

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Grey Ghongadi – Jawal(9*4 Feet)”

Your email address will not be published. Required fields are marked *